सराबाई पंढरी गाढे

0

खिर्डी तालुका रावेर – येथून जवळ असलेल्या रेंभो टा येथील रहिवासी सराबाई पंढरी गाढे वय95 यांचे वृ्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्यात 3 मुल,3 मुली असा परिवार आहे.त्या रतिराम,शांताराम,राहुल गाढे यांच्या आई होत्या.त्यांची अंतयात्रा 11/02 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरून निघेल.

Leave A Reply

Your email address will not be published.