समाधान धर्मराज पाटील

0

शिंदाड ता पाचोरा । येथील रहिवाशी समाधान (पिंटू) धर्मराज पाटील (वय 38) वर्ष यांचे काल बुधवार संध्याकाळी 4 वाजता अल्पशा आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात वडील आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. धर्मराज पाटील याच्या तो मुलगा होता.

Leave A Reply

Your email address will not be published.