भास्कर कमोद

0

जळगाव । नाशीक जिल्ह्यातील दिंडोरी ओझर येथील रहिवाशी भास्कर यशवंत कमोद (वय 70) यांचे आज दि.23 जानेवारी ला दुपारी 12 वाजेला अपघाताने निधन झाले. अंत्ययात्रा प्लॉट नं.24, दौलत कॉलनी, शारदा नगर, जवुळके येथून निघाली. आज संध्याकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. जैन इरिगेशन कंपनीच्या अ‍ॅग्री पार्क येथील पर्सोनेल विभागातील सहकारी रवींद्र कमोद यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.