यावल येथे घरकुलांच्या कामाचा बोजवारा

0

मनसे तर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन 
यावल | प्रतिनिधी
शहरात प्रधानमंत्री आवास योजनेचा पुरता बोजवारा उडाला असुन अनेक घरकुलांची कामे बंद पडली आहे. घरकुल करीता नेमण्यात आलेल्या वास्तुविशारद अभियंता यांच्या निक्रीयते मुळे अनेकांना पैसे वेळेवर मिळत नसुन नागरीकातुन संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या मुख्याधिकारींनी या कडे जातीनेे लक्ष देवुन गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी मनसेने बुधवारी निवेदन देेत केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.