भुसावळात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप कायम

0

भुसावळ –एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्यभर संप पुकारण्यात आलाअसू मात्र भुसावळ आगारात बंद पाळण्यात आला आहे .
मागण्यांसाठी एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वतीने दिवाळीच्या काळात संप पुकारला होता . तर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यांनतर हा संप मागे घेण्यात आला होता . मात्र त्यांनतर हि मागण्या पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा हा संप पुकारण्यात आला.
जोगेंद्र कवाडे गटाचे महामंत्री जगन सोनवणे व नगरसेविका पुष्पा सोनवणे यांनी आज भुसावळ डेपोतील पाच कर्मचाऱयांचे निलंबन मागे घेऊन त्यांना कामावर घ्यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.