बोदवड बर्‍हाणपूर फोरवेने घेतला बळी

0

बोदवड ( सुरेश कोळी )
हिगणे फाट्या जवळ फोर वे वर मुरुमाचा ढिग रस्त्यात असल्यामुळे समोरुन आलेल्या मोठ्या वाहनांचा दिव्यांचा लख्ख प्रकाशामुळे तिन चाकी पॅजो रिक्षा क्रमाक चक 19 इत 1608 या रिक्षा चालकाने सरळ रस्त्या भरावासाठी टाकलेल्या मुरुमावर रिक्षाने धडक मारुन रिक्षातील प्रवासी वाहनचालकासह गंभीर जखमी झाले असुन यातील एक व्याक्ति मरण पावला.
मुक्ताईनगर तालूक्यातील पिप्री अकाराऊत चा असल्याचे स्थानीक लोकांनी सागितले
बोदवड मुक्ताईनगर -ब-हाणपूर रस्त्याचे फोर वे चे काम सुरु असुन कंपनी द्वारा काही ठिकाणी भराव भरण्यासाठी मुरुम टाकून ठेवलेला आहे हा मुरुमाचा ढिग तात्काळ पसरविला असता तर प्रवासाचा जीव गेला नसता .यामुळे फोर वे चे काम करणारी सरस्वती कंट्रक्शन गुजरात कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे गरिब माणसाचा जीव गेला नसता
आपघात घडताच कंपनीच्या जेसीबीद्वारे मुरुमाचा ढिगरा बाजूला सारण्यात आले परंतू ज्या माणसाचे कुटूंब उघड्यावर पडले त्याचे काय ? यापूर्वी ही या रस्त्यावर अशा घटना घडतील व घडल्या पण असे आमच्या प्रतिनीधीनी सागितले होते पण ठेकेदाराने या कडे लक्ष न दिल्याने पुन्हा एक व्याक्तिला आपला जीव गमावा लागला
तरी आता तर फोर वे च्या ठेकेदारांनी यांची तात्काळ दखल घेऊन ज्या ज्या ठिकाण सुरु असलेल्या रस्त्यात खड्डे पडलेले आहे मुरुम टाकलेला आहे त्याची तात्काळ घ्यावी अन्यथा कंट्रक्शन कंपनीच्या बेपर्वाई मुळे फोर वे रस्ता तयार हाई पर्यत कित्येकाचे प्राण जाऊ शकतात याची राष्ट्रीय प्रधिकरणाने दखल घ्यावी अशी वाहनचालक सह जनतेची मागणी आहे

Leave A Reply

Your email address will not be published.