पारोळ्या जवळ कार पलटी झाल्याने दोघे जखमी

0

पारोळा | प्रतिनिधी
तालुक्यातील मेहु टेहू गावा जवळ भरधाव वेगात चाळीसगांव कडे जाणारी स्विफ्ट डिजायर कार  एम . एच.19 सी. एफ १२४० स्लिप होऊन खड्डयात कोसळल्याने चाळीसगांव येथील शरद चिंधा शेलकर व रत्ना शेलकर हे पती पत्नी जखमी झाले. त्याना १०८ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असुन उपचार सुरु आहे.  हि घटना दिनांक २६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. स्वीप्ट गाडीचे बरेच नुकसान झाले अहे.

Leave A Reply

Your email address will not be published.