चोपडा शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी शिवसेनेचे निवेदन

0

चोपडा | प्रतिनिधी
चोपडा शहराबाहेरील विविध समस्या सह शिरपूर कडे जाणारे रस्ते त्वरित दुरुस्ती करण्याच्या मागणी सह शिवसेनेने आज  मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना निवेदन दिले आहे.
जुना शिरपुर रस्त्यावर मोठया प्रमाणात गड्डे पडले असुन त्या रस्त्यावर खड्डे की खडयात रस्ता अशी परिस्थिती आहे या रस्त्यावर पायीदळ फिरणारयांची वर्दळ  दररोज असते. मोटारसायकल अपघातात होत असतात तसेच शहरातील मुख्य रस्ते गटारी नादुरुस्त झाले आहेत काॅलनी परिसात गटारी भरल्या असुन कोणीही कर्मचारी पाहायला तयार नाहीत असे अनेक समस्या बाबत आज चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील , शहर प्रमुख आबा देशमुख पंचायत उपसभापती एम.व्ही पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, नगरसेवक गट नेते भैया पवार ,किशोर चौधरी, महेंद्र धनगर, राजाराम पाटील,  युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी ,संतोष अहिरे, प्रा. शरद पाटील युवासेना शहर संघटक नंदु गवळी, शिवसेना उप शहर प्रमुख वासुदेव महाजन, प्रविण जैन ,सुनिल बरडीया, भरत साळुंखे, भुषण चौधरी, शिवसेना विभाग प्रमुख  विजय देशमुख, शाखाप्रमुख शरद पाटील,  विपिन जैन, दिपक माळी, प्रताप माळी प्रशांत पाटील ,चंद्रकांत पाटील, यासह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते मुख्याधिकारी  यांनी निवेदणाची दखल घेत तात्काळ कामाची पाहिणी करतो यावेळी आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.