पारोळा वकिल संघाच्या अध्यक्षपदी अॅड. भुषण माने तर सचिव अॅड. हर्षल शर्मा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा वकिल महासंघाची नुतन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली. यात अॅड. भुषण माने यांची अध्यक्षपदी निवड तर व सचिवपदी हर्षल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी वकील संघाचे मावळते अध्यक्ष अॅड. तुषार पाटील, ए.आर. बागुल, अनिलकुमार देशपांडे, ए. डी. पाटील, ए. डी. कश्यप, टी. ए. पाटील, आर. टी.  पाटील, एस. एन. पाटील, एम. एस. पाटील, पी. ए. शिरसमणे, श्रीमती स्वाती शिंदे, व्ही. एस. काटे, आर. टी. पाटील, पी. बी. ठाकरे, डी. आय. महाजन, सचिन पाटील, विशाल महाजन, वाय. एन. मोरे तसेच कार्यालयीन कर्मचारी वरिष्ठ सहाय्यक के. जी. कुमावत, कनिष्ठ सहाय्यक पंकज महाजन, वरीष्ठ लिपिक आर. जी. बाकळे, व्ही. एस.  मराठे, एस. एस. मराठे, डी. एम. महाले, कनिष्ठ लिपिक आर. एस वाघ, डी. एन. पाटील, एच. एस. सोनवणे, एच्.सी. संन्यासी, बेलीफ आर. एल. चौधरी, ए. पी.  कुलकर्णी, के.के पाटील, शिपाई वाय. पी. शिंदे, सौ. सी. एस. गावंडे, सी. बी. पवार, आर. आर. भोई हे उपस्थित होते. नुतन कार्यकारिणीला यावेळी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.