पाचोरा शहर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांची कार्यकारिणी जाहीर

0
पाचोरा,दि. 1 –
पाचोरा शहर शिवसेना महिला आघाडीच्या शहरातील सर्व महिला पदाधिकार्‍यांची कार्यकारणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आलेली आहे. यावेळी किरण संजय पाटील शहरप्रमुख, उर्मिला ज्ञानेश्वर शेळके शहरप्रमुख, रत्नाबाई युवराज पाटील शहर संघटक, बेबाबाई बळीराम पाटील शहर संघटक, सुषमाताई छोटु पाटील उपशहरप्रमुख, पदमाताई पाटील विभागप्रमुख, आरती शर्मा उपशहरप्रमुख, शितल सुरेश पाटील विभागप्रमुख, सुनिता पाटील उपविभाग प्रमुख, स्मिता किशोर बारवकर उपशहरप्रमुख, रत्नाबाई महेश पाटील विभागप्रमुख, अर्चना महेंद्र मिश्रा उपविभाग प्रमुख, विजया शांताराम खैरे उपविभाग प्रमुख, सुनंदाताई प्रल्हाद पाटील उपशहरप्रमुख, जया विशाल सुरवाडकर विभागप्रमुख, गिता राहुल मोरे उपविभाग प्रमुख, प्रिती अशोक सोनवणे उपविभाग प्रमुख, करूणा सतिष चेडे उपशहरप्रमुख, वर्षा दत्तात्रय खैरनार विभागप्रमुख, लताबाई राजेंद्र वाघ उपविभाग प्रमुख, अनिता अशोक निंबाळकर विभाग प्रमुख, आशाबाई घमा हटकर उपविभाग प्रमुख, मिनाबाई पंडीत तुपे उपविभाग प्रमुख, संगिता किरण चौधरी उपशहरप्रमुख, कल्पनाबाई बापु पाटील विभागप्रमुख, नर्मदाबाई मराठे उपविभाग प्रमुख, या महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.