ना.गिरीश महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

जामनेर | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज अनेक दिग्गज नेते आपापले उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यात आज जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केला. ना. महाजन यांनी जामनेर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

यांची होती उपस्थिती

उपनगराध्यक्ष अनिस शेख, बाबूराव घोंगडे, तुकाराम निकम, गोविंद अग्रवाल आदी उपस्थित होते. यानंतर ते जळगावकडे रवाना झालेत. दुपारी १ वाजता जामनेर येथे शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात येईल असे सूत्रांकडून समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.