जामनेर तालुक्यात रक्षा खडसे यांच्या प्रचाराला प्रतिसाद

0

जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क 

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची जामनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी त्यांच्या रॅलीला प्रतिसाद दिला.

जामनेर तालुक्यातील मौजे वाडीकिल्ला, वाघारी, बेटावद बु., बेटावद खु., रांजणी, कापुसवाडी, पळासखेडा काकर, देऊळगाव, तोरनाळा, पिंपळगाव या गावांमध्ये रॅली काढण्यात आली.

जामनेर तालुक्यातील मौजे वाडीकिल्ला, वाघारी, बेटावद बु., बेटावद खु., रांजणी, कापुसवाडी, पळासखेडा काकर, देऊळगाव, तोरनाळा, पिंपळगाव या गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.