जळगाव जिल्ह्यात आज 35 नवे कोरोना बाधित रुग्ण

0

जळगाव । प्रतिनिधी
आज दिवसभरात जिल्ह्यात 35 नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज 65 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात मृत्यूचा आकडा शून्य झाला आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर- 05 , जळगाव ग्रामीण- 01 , भुसावळ- 07 , अमळनेर-02 , चोपडा-02 , पाचोरा-02 , भडगाव-00 , धरणगाव-02 , यावल- 02 , एरंडोल- 02 , जामनेर-03 , रावेर-02 , पारोळा-01 , चाळीसगाव-03 , मुक्ताईनगर-01 , बोदवड-00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 35 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.