जळगाव जिल्ह्यात आज ७ कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव | प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. आज गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे नवे ०७ रुग्ण आढळून आले आहे. तर ५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, आज तब्बल १२ तालुके निरंक आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव -००, धरणगाव-००,  यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-०१, चाळीसगाव-०४, मुक्ताईनगर-००,  बोदवड-०० व इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ०७ बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.