Browsing Tag

#CORONA

कोरोनाचे दुष्परिणाम अजूनही संपले नाही ; दीड वर्षांनी झाले आयुष्य कमी

नवी दिल्ली ;- मानव जातीसाठी चिंता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. वैद्यकीय विज्ञानामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कोरोनाने कमी केले आहे. कोरोनानंतर मानवाचे सरासरी आयुष्य १ वर्ष ६ महिन्यांनी कमी झाले आहे. 'द लॅन्सेट जर्नल'ने केलेल्या…

सावधान; कोरोना पुन्हा वाढला… देशात 24 तासात 600 हून अधिक रुग्ण, 3 जणांचा मृत्यू…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काही वर्षांपूर्वी भारतासह जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा एकदा समोर येऊ लागली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना…

सावधान; जिल्ह्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावात १ रुग्णाचा आज दि. २५ रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 3 दिवसांत एकूण 794 चाचण्यांमधून १ रुग्ण आढळला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि,…

राज्यात अलर्ट ! सिंधुदुर्गात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यातील परिस्थिती चिंताजनक होत आहे. देशात सर्वप्रथम 'जेएन. १' या ओमिक्राॅनच्या (काेराेना) व्हेरियंटचा रुग्ण केरळमध्ये सापडल्यानंतर आता महाराष्ट्रातही एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमध्ये ४१…

केरळमध्ये कोरोनाचे 300 नवीन रुग्ण आढळले

नवी दिल्ली ;- देशात कोरोना विषाणू पुन्हा एकदा धोकादायक बनत आहे. हा विषाणू वेगाने पसरत आहे आणि लोकांना संक्रमित करत आहे. कोविडची सर्वाधिक नवीन प्रकरणे दक्षिणेकडील राज्यांमध्ये नोंदली गेली आहेत. केरळमध्ये कोरोनाचे 300 नवीन रुग्ण आढळून आले…

अरे बापरे; कोरोना परतला ! सावधान पुन्हा कोविडच्या मोठ्या लाटेची भीती…

कोविड विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क; आग्नेय आशियाई देश पुन्हा एकदा कोरोनाच्या भीतीने हैराण झाले आहेत. कोविड-19 शी संबंधित नवीन प्रकारांमुळे श्वसन संक्रमणाचा झपाट्याने प्रसार होण्याची चिंता सरकारांना वाटू लागली आहे. या…

कोरोनानंतर निमोनियाचे संकट; प्रशासन अलर्ट मोडवर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनासारख्या गंभीर महामारीनंतर चीनमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती पाहता राज्यातील आरोग्य विभागही सतर्क झाले आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग राज्यातील आंतरराष्ट्रीय…

कोरोनानंतर आता चीनने वाढवले जगाचे टेन्शन ! लहान मुलांमध्ये रहस्यमय व्हायरस

शांघाय ;- कोरोनामुळे जगात सर्वत्र थैमान घातलेले असताना आता जगाची पुन्हा चीनने झोप उडविली असून लहान मुलांमध्ये रहस्यमय व्हायरस आढळून आल्याने चीनमध्ये सर्व शाळांना सुटी देण्याचा विचार सरकार करीत आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव…

बिग ब्रेकिंग; WHO केली कोरोनाची लाट अखेर समाप्त झाल्याची अधिकृत घोषणा…

कोरोना अपडेट, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्व जगाला घरात बसवून लावण्यास भाग पडणाऱ्या कोरोना रोगाची लाट अखेर समाप्त झाल्याची अधिकृत घोषणा आज जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन…

मालदीव मध्ये भारतीयांना ‘नो एन्ट्री’

लोकशाही, न्यूज नेटवर्क भारतात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मालदीव (Maldives) मध्ये भारतीय लोकांना एन्ट्री नाही. आणि जर तुम्हाला बाहेर देशी फिरायच असेल तर, इजिप्त (Egypt), रशिया (Russia) आणि दक्षिण…

एका दिवसात देशात ११ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले

दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क करोनाने (Corona) पुन्हा एकदा सर्वांच्या चिंतेमध्ये भर पाडली असून देशामध्ये करोनाचा (Corona Virus) वेगाने प्रसार होत असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रोज करोना रुग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत…

कोरोनाचा विस्फोट; प्रतिष्ठित एम्समध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

लोकशाही, न्यूज नेटवर्क कमी झालेला कोरोना (Corona) आता पुन्हा जोर धरू लागला आहे. एम्स व्यवस्थापनाने (AIIMS Hospital) कामाच्या ठिकाणी योग्य स्वच्छता आणि वारंवार स्वच्छता सुनिश्चित केली पाहिजे असं म्हटलं आहे. शिंकताना आणि खोकताना…

ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना (Corona) वेळी जिल्ह्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली होती. त्याचा फायदा ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांनी उचलला होता. विशेषतः अशिक्षित जनतेचा गैरफायदा घेत या बोगस डॉक्टरांनी कोरोना काळात…

मास्कची सक्ती आहे का? काय म्हणाले आरोग्य मंत्री ‘तानाजी सावंत’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढले आहे. आणि सामान्य नागरिकांनी मास्क वापरावा कि नाही या पार्श्वभूमीवर मास्क वापरणं बंधनकारक आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी…

आयपीएलवर कोरोनाचे ग्रहण, मेंटेटर आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाने (Corona) पुन्हा डोक वर काढायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वाढताना दिसत असून आता आयपीएल (IPL) वर कोरोनाचे ग्रहण लागले आहे. दिग्गज कमेंटेटर आकाश चोप्रा (Akash Chopra) यांना…

सावधान : देशात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले !

२४ तासात ३ हज़ार ८२४ रुग्ण आढळले ! देशात कोरोनाने पुन्हा पुन्हा आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाची ताजी आकडेवारी भितीदायक आहे. गेल्या चोवीस तासात 3 हजार 824 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे कालच्या तुलनेत आज…

BMC; वाढत्या कोरोनामुळे पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबईत (Mumbai) येत्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.…

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

मुंबई ,लोकशाही न्युज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल येवला येथून परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात काल तपासणी केल्यानंतर अहवालातून स्पष्ट झाले…

टेन्शन : राज्यात पुन्हा कोरोना सक्रिय ; तीन जणांचा मृत्यू

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाने देशासह राज्यात पुन्हा डोके वर काढले असून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. काही महिन्यात अत्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढू लागू लागल्याने चिंताही वाढू लागली आहे. शुक्रवारी…

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सपत्नीक कोरोना लागण झाली असून पहिल्या टप्प्यातील लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने तपासणी करून घेतल्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावल पोलीस…

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महाराष्ट्राला इशारा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशातील सहा राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे चिंतेत असलेल्या केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सहा राज्यांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे म्हटले आहे की, गेल्या काही…

कोरोना : चीनमध्ये एका आठवड्यात १३ हजार नागरिकांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. चीनमध्ये आता 13 ते 19 जानेवारी दरम्यान जवळपास 13,000 नवीन कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता चीनमध्ये कोरोना विषाणूने भयानक रूप धारण…

चीनमध्ये अंत्यसंस्कारालाही पडतेय जागा अपूर्ण ; स्मशानभूमींत मृतदेहांचा ढीग !

लोकशाही न्यूज नेटवर्क चीनमध्ये कोविड संसर्गाची अलीकडील वाढ पूर्वीपेक्षा वेगवान आहे. चीनच्या स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कार गृहांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या कोरोनाव्हायरसमुळे जागतिक मृत्यूंपैकी एक महत्त्वपूर्ण भाग आहे.चीनचा शेजारी जपानही…

फिफा वर्ल्डकपमुळे जीवघेण्या कॅमल फ्लूचे सावट

लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात कोरोना (Corona) विषाणूने थैमान घातले होते. आता कुठे तरी जग या भयंकर संकटातून बाहेर पडत आहे. त्यातच आता परत नव्या विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे. कतारमध्ये (Qatar) कोविड सारख्या अतिशय संसर्गजन्य अशा…

केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील थकीत महागाई भत्ता मिळणार !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोरोना काळातील सुमारे १८ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आहे. याबाबत केंद्राकडून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सरकारवर…

मोठा दिलासा.. कोरोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनासारख्या भयंकर विषाणूने थैमान घातले होते. कोरोनामुळे (Corona) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं निधन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ…

मोठी बातमी ! पहिलं स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात कोरोना (Corona)  विषाणूच्या पाठोपाठ मंकीपॉक्स (Monkeypox)  या आजाराने देखील डोकं वर काढलं आहे. मंकीपॉक्स विषाणूची (Monkeypox Virus) ओळख पटण्यासाठी आधी प्रयोगशाळेत नमुने पाठवावे लागत होते. मात्र,…

स्क्रब टायफस आजाराचा शिरकाव; बुलढाण्यात आढळले इतके रुग्ण…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोरोनाने गेल्या अडीच वर्षांपासून आरोग्य यंत्रणेला भंडावून सोडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात स्क्रब टायफस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव केला आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणा पुन्हा…

कोविड-19 प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन, केंद्राची विधाने “दुर्दैवी” – राज्यमंत्री

तिरुअनंतपुरम, लोकशाही न्यूज नेटवर्क; केरळ सर्व कोविड-19 प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत आहे आणि मंकीपॉक्सच्या अहवालामुळे साथीच्या रोगाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कोणतीही ढिलाई झाली नाही, असे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी…

18,840 कोविड-19 प्रकरणे, एका दिवसात 43 मृत्यू

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क ; भारतातील कोविड-19 प्रकरणांची संख्या एका दिवसात 18,840 ने वाढून 4,36,04,394 वर पोहोचली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 1,25,028 वर पोहोचली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी अपडेट…

चिंताजनक.. देशात वाढतोय कोरोना, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,32,83,793 झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथे 4,165 प्रकरणे होती. यानंतर, केरळमध्ये…

खुशखबर! ‘हे’ दाेन नियम वगळता ३१ मार्च पर्यंत कोरोनाचे सर्वच निर्बंध हटणार

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली ; 'हे' दाेन नियम वगळता ३१ मार्च पर्यंत कोरोनाचे सर्वच निर्बंध हटणार. मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्चपासून कोरोनाचे…

कोरोनामुळे बायको मेली एकाची; पैशांसाठी हक्क गाजवताय तिघे

लोकशाही  न्युज नेटवर्क  बीड; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे. जिल्हा रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयातून या अर्जांची खात्री व छाननी केली जात आहे. कोरोनामुळे एका…

गोंदिया मधील सात तालुके आता ‘अंडर फिफ्टी’

लोकशाही न्यूज नेटवर्क  गोंदिया : तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता ओसरू लागला असून, जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण, ३०० वर गेलेली बाधितांची संख्या आता ५० च्या आत आली आहे. शिवाय, कोरोनावर…

केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सच्या निर्देशानंतरच राज्यात अनलॉक होणार

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई; केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सने निर्देश दिल्यानंतरच राज्यात अनलॉक होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना महाराष्ट्रात संपूर्ण अनलॉक जाहीर…

नातेवाइकांनीच गंडवले कोरोनाने मयत झालेल्या आई-वडिलांचे पैसे

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे: नातेवाइकांनीच गंडवले कोरोनाने मयत झालेल्या आई-वडिलांचे पैसे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ७२पेक्षा अधिक कुटुंबातील आई-वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने शेकडो पाल्य अनाथ झाले आहेत. परंतु…

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : राज्याचे गृहराज्य मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे…

सतरा विद्यार्थिनींना कोरोना

नाशिक - येथील दंतचिकित्सा महाविद्यालयातील सतरा विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. नाशिक शहरातील पंचवटी भागातील एका दंत महाविद्यालयातील 17 विद्यार्थिनींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे नाशिक शहरातील पंचवटीतील…

देशात ओमिक्रॉनचे 1,270 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. आता देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1,270 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक 450 आणि 320 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या 1,270…

सार्वजनिक कार्यक्रम विवाह सोहळ्यासाठी आजपासून निर्बंध

जिल्हाधिकारी राऊत यांनी रात्री उशिरा निर्गमित केलेला आदेश जसाचा तसा : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय, जळगाव (गृह शाखा) दिनांक 25 डिसेंबर 2021 आदेश ज्याअर्थी उपोद्घातात नमूद सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय…

जळगाव जिल्ह्यात आज ७ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव | प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. आज गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे नवे ०७ रुग्ण आढळून आले आहे. तर ५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान,…

देशात गेल्या 24 तासांत 43,733 कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव घटताना दिसून येत असलं तरी धोका अद्याप टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून देशात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. परंतु, आज दैनंदिन कोरोना…

राज्यात एकाच दिवसात तब्बल आठ लाख नागरिकांचे लसीकरण

महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी मुंबई - (लोकशाही न्यूज नेटवर्क) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज शनिवारी 3 जुलै रोजी नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात ७…

जळगाव जिल्ह्यात आज १५ नवीन कोरोना रुग्ण

जळगाव | प्रतिनिधी  जिल्ह्यात आज १५ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर ७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान आज एकाच रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत घटली आहे. जळगाव शहर -४,…

मुंबईत धुमधडाक्यात लग्नसोहळा ; पन्नास हजाराचा दंड, गुन्हा दाखल

● बाबुलनाथ मंदिराजवळील 'संस्कृती हॉल' वर महापालिकेची धडक कारवाई ●'ब्रेक द चेन 'नियमांचें उल्लंघन करून लग्न सोहळा आयोजित केल्याबद्दल कारवाई ●५० हजार रुपये दंड ●एफ. आय. आर. गुन्हादाखल करण्याची कारवाई मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या…

संगीतकार जोडी ‘नदीम-श्रवण’ मधील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील श्रवण राठोड यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नदीम-श्रवण या जोडीने अनेक गाजलेली गीते चित्रपट रसिकांना दिली. या जोडीने विशेषतः नव्वदीचा काळ गाजवला. मात्र,…

२४ तासात देशभरात २६ हजार ३८२ नव्या करोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशभरात मागील २४ तासांमध्ये २६ हजार ३८२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर, ३८७ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र असे जरी असले तरी करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडताना दिसत आहे. कारण, याच कालावधीत देशात ३३ हजार ८१३…

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट ; २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रनात येताना दिसतेय. देशभरात मागील २४ तासांमध्ये २२ हजार ६५ नवे करोनाबाधित आढळले असून, ३५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ३४ हजार ४७७ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना…

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्तचे प्रमाण पोहोचले 97 टक्क्यांवर

जळगाव: - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या 427 पर्यत खाली आली आहे. आज (8 डिसेंबर) रोजी 57 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात…

जिल्ह्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद, तर एका रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 57 नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज एका रुग्णाचा मृत्यू झाला…

जिल्ह्यात आज ६२ नवीन रुग्ण आढळले ; तर ७४ बरे झाले

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यात आज दिवसभरात ६२ नवीन रुग्ण आढळून आले, तर ७४ बरे झाले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात चार तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. आजची आकडेवारी जळगाव शहर-१२, जळगाव ग्रामीण-०४,…

जिल्ह्यासाठी सर्वात मोठा दिलासा ! चार महिन्यांतील सर्वाधिक निच्चांकी आकड्याची नोंद

जळगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्गात जिल्ह्याच्या दृष्टीने सोमवारचा दिवस सर्वाधिक दिलासादायक ठरला. नव्या बाधितांमध्ये गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक निचांकी आकड्याची नोंद आज झाली. जिल्ह्यात दिवसभरात केवळ ३४ रुग्ण आढळून आले, तर १०४ बरे झाले.…

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 82 लाखांच्या वर ; २४ तासात ४९६ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासात देशात ४५,२३० नवे रुग्ण आढळून आले आहेत.  रुग्णांचा आकडा पुन्हा वाढल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. तसेच गेल्या २४ तासात देशात ४९६ कोरोना पॉझिटिव्ह…

दिलासादायक ! देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांच्या पुढे ; पाहा २४ तासातील आकडेवारी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वेग मंदवताना दिसत आहे. मात्र,  मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांतील रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वेगानं वाढायला लागली आहे. गेल्या चोवीस तासांत देशात नव्याने ४८,२६८ रुग्ण आढळून आले तर ५५१ जणांचा मृत्यू झाला.…

दिलासादायक! देशात ७० लाखांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त ; पाहा आजची आकडेवारी

नवी दिल्ली :  मागील २४ तासांमध्ये देशभरात ५३ हजार ३७० नवे करोनाबाधित आढळले, तर ६५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर पोहचली आहे. देशातील…

जिल्ह्यात कोरोनाने तोडले आजपर्यंत सर्व रेकॉर्ड ; आज ‘इतके’ रुग्ण आढळले

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचे थैमान सुरूच आहे. आज दिवसभरात २५४ रुग्ण आढळले आहे. रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४ हजार ४३० वर पोहचली आहे. रविवारी सर्वाधिक…

जळगाव जिल्ह्यात आज आणखी 138 जणांना कोरोनाची लागण

जळगाव – जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 138 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३७२० इतकी झाली आहे.जिल्ह्यात आज तब्बल 138 रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर 39, जळगाव…

मुंबईत आणखी सापडला करोनाचा रुग्ण, राज्यात एकूण १८ कोरोनाग्रस्त

मुंबई | शहरात आणखी एक करोनाबाधित रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ झाली असून, राज्यातील हा आकडा १८ वर पोहोचला. करोनाबाधित रुग्ण हा घाटकोपर पूर्वेकडील पेट्रोल पंपावरील कर्मचारी असल्याचं स्पष्ट झालं आहे.…