जळगाव जिल्ह्यात आज १६१ कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव  ।  प्रतिनिधी

जिल्यातील दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या कमी होतांना दिसून येत आहे.जिल्ह्यात आज रविवारी दिवसभरात १६१ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ४३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या २४ तासात ०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी 

जळगाव शहर-२१, जळगाव ग्रामीण-६, भुसावळ-२८, अमळनेर-४, चोपडा-०, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-१६, एरंडोल-२, जामनेर-४, रावेर-६, पारोळा-७, चाळीसगाव-६३, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.