Browsing Tag

#जळगाव जिल्ह्यात आज १६१ कोरोना रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज १६१ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव  ।  प्रतिनिधी जिल्यातील दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या कमी होतांना दिसून येत आहे.जिल्ह्यात आज रविवारी दिवसभरात १६१ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ४३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या २४ तासात ०४ जणांचा मृत्यू झाला आहे.…