उषाबाई चौधरी

0

खिर्डी ता रावेर : खिर्डी खुर्द ता रावेर येथील रहिवाशी उषाबाई भास्कर चौधरी वय 80 यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुली 2 मुले सूना नातवंडे असा परिवार असून त्या शेखर चौधरी व डॉ.प्रमोद चौधरी यांच्या आई होत. अंतयात्रा दि. 5/2/2020 रोजी सकाळी १० वा. निघणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.