अमरावती किंवा राजधानी एक्सप्रेसला महाराणा प्रताप यांचे नाव द्या

0

भुसावळ दि . 7
अमरावती किंवा राजधानी एक्सप्रेसला महाराणा प्रताप एक्सप्रेस नाव देण्याची मागणी करनी सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पाणीपुरवठा समिती सभापती महेंद्रसिंग(पिंटू)ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.7 फेब्रुवारी रोजी खासदार रक्षा खडसे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि,रावेर मतदारसंघात राजपूत समाज ब-याच प्रमाणात विदर्भ,खान्देश ते मुंबईला जोडणा-या मार्गांवरील अमरावती-मुंबई एक्सप्रेस माजी प्रतिभाताई पाटील ह्यांनी सुरु केली असून ती गाडी किंवा राजधानी एक्सप्रेसला महाराणा एक्सप्रेस यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे,प्रा.सुनिल नेवे, हाजी मुन्ना तेली,राजपूत समाजाचे संजयसिंग चव्हाण, दामोदर राजपूत, संदीप पाटील, निलेश पाटील, नितीन पाटील, यशवंत चौधरी,खुशालसिंग पाटील,रविंद्र पाटील, पाटील,दलजितसिंग चौधरी, रुपेश पाटील,श्याम वैष्णव,गोपीसिंह राजपूत, पवनसिंह पाटील, सोनी ठाकूर, प्रदीपसिंग पाटील, हर्षल पाटील आदी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.