अप्रेंटिसधारक युवकाना रोजगाराची साठी खा .रक्षा खडसे यांचा प्रयत्न

0

 

भुसावळ दि.4
रेेल्वे निवृत्तांना पुन्हा कामावर घेण्याऐवजी अप्रेंटीस झालेल्या तरूणांना संधी मिळावी या विषयावरती 3 जानेवारी रोजी नवीं दिल्ली येथे खा.रक्षा खडसे यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विन लोहानी यांची भेट घेवुन मागणी केलेली आहे . प्राप्त माहितीनुसार रेल्वेतील सर्व विभागातील अप्रेंटीस पूर्ण झालेल्या तरूणांची संख्या सुमारे 21 हजार आहे व वेगवेगळ्या विभागात ग्रुप डी सुरक्षा विभागात सुमारे दीड लाख मनुष्यबळाची कमतरता आहे.खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंञी यांच्याकडे या अप्रेंटीस झालेल्या युवकांना 20% आरक्षणाच्या अटीतून एकदा सवलत मिळावी व सदर अप्रेंटीस झालेल्या तरूणांना रेल्वेच्या सेवेत घ्यावी अशी मागणी खा.रक्षा खडसे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.