गोराडखेडा येथे आज जालिंदरनाथ महाराजांचा यात्रोत्सव

0

पाचोरा दि. 4
गोराडखेडा ता. पाचोरा येथे सालाबादाप्रमाणे थाटात पार पडणारा, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला जालिंदरनाथ महाराजांचा यात्रोत्स

व मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच दि. 5 रोजी होत आहे. यानिमित्त गावात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.