
जळगाव येथील सुप्रसिद्ध वरीष्ठ स्त्री रोग तज्ञ डाॅ सुमनताई आठवले यांचे आज दि 22 /10/ 2020 रोजी सकाळी आठ वाजता दीर्घ आजाराने त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या Qualified स्त्री रोग तज्ञ होत्या. त्या बॅडमिंटन संघाच्या राष्ट्रीय खेळाडू होत्या..त्या Innerwheel Club च्या दोन वेळा District Chairlady होत्या. रोटरी क्लब जळगाव चे Past President डाॅ सदाशिव आठवले यांच्या त्या पत्नी होत्या..तर येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डाॅ दीपक आठवले यांच्या मातोश्री व सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डाॅ नंदिनी आठवले यांच्या सासू होत्या.
लोकशाही परिवाराच्या वतीने आदरपूर्वक श्रद्धांजली..