Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मद्यधुंद व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खड्ड्यात; तीन विद्यार्थी जखमी
    गुन्हे वार्ता

    मद्यधुंद व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खड्ड्यात; तीन विद्यार्थी जखमी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 21, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी उभी करून दारूच्या नशेत झोपलेल्या व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे.

    गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी यावल एसटी आगारातील बस क्रमांक (एमएच २० डी ९९७५) ही सकाळच्या सुमारास वड्री कडून प्रवाशी घेवून यावलच्या दिशेने येत असतांना यावल शहरापासुन सुमारे १ किलो मिटर लांब असलेल्या ठिकाणी एक दारूच्या नशेत चिंब असलेला दारूडा व्यक्ती आपली दुचाकी लावून रस्त्यावर झोपलेला होता. वाहनचालकाने त्यास वाचविण्यासाठी एसटी बस रस्त्याच्याकडेला जात असतांना रोडच्या खाली उतरवून खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिन विद्यार्थीनी जखमी झाले आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दरम्यान घटना घडल्यानंतर त्या दारूड्याने वाहनचालकाशी हुज्जत घालून पळ काढला आहे.

    या अपघाताची माहीती मिळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तात्काळ जख्मी रूग्णाची काळजी घेत त्यांना त्वरित उपचारासाठी शासकीय मदत केली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अपघाताची  नोंद दाखल करण्यात आली आहे . यावल तालुक्यात खुलेआम हातभट्टीची गावटी दारू व पन्नी दारूची सर्वत्र विक्री होत असल्याचा हा परिणाम असल्याची संतप्त प्रतिक्रिया जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या असुन एसटी चालकाने प्रसंगी दक्षता घेतली नसती तर मोठा अपघात झाला असता असे देखील अपघातास्थळी उपस्थित नागरीकांमध्ये बोलले जात आहे.

    Accident News Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif