Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कृषि दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    कृषि दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 14, 2023Updated:February 14, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

    २१ वर्षीय विवाहितेला कृषि दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे या मागणीसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून  याप्रकरणी सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगावतील हरीविठ्ठल नगरात माहेर असलेल्या श्वेता गोविंदा पाटील यांचा विवाह यावल तालुक्यातील नावरे येथील गोविंदा दत्तात्रय पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे एक वर्षांपर्यंत विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती गोविंदा पाटील हा दारू पिऊन विवाहितेला मारहाण करत होता. त्यानंतर त्याने कृषि दुकान टाकण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला त्रास देणे सुरू केले. तसेच सासू, सासरे, ननंद यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा छळ व त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता विवाहितेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती गोविंदा दत्तात्रय पाटील, सासू रत्ना दत्तात्रय पाटील, सासरे दत्तात्रय दौलत पाटील सर्व रा. नावरे ता. यावल ननंद सुनिता उदय पाटील रा. कल्याणे होळ ता.जळगाव, नणंद जागृती पाटील रा. पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #ramanand nagar police #vivaahitecha chal jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif