Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    • शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने केली आत्महत्या
    मनोरंजन

    प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने केली आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 19, 2023No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चेन्नई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध तमिळ संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटनी यांची मुलगी लॉराने चेन्नईतील अलवरपेट येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. ती गेली काही दिवस नैराश्याचा सामना करत असल्याचे सांगितले जात आहे. तिच्यावर उपचारही सुरू होते. पण तिने टोकाचे पाऊस उचलत स्वत:चे जीवन संपवले. तिच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

    अभिनेत्याच्या मुलीने आपल्या चेन्नईतील राहत्या घरी गळफास घेतला आहे. पहाटे ३ वाजता विजय यांची मुलगी घरामध्ये मृतावस्थेत आढळली. लगेचच तिला कुटुंबीयांकडून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचाराआधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विजयची मुलगी चेन्नईतल्या एका प्रसिद्ध शाळेत शिक्षण घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार ती तणावाखाली होती आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते.

    घरातल्या मदतनीसाला अभिनेत्याची मुलगी मृतावस्थेत आढळून आली होती. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचाराआधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विजयच्या कुटुंबामध्ये पत्नी फातिमा आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. विजय अँटोनी टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याचं स्वत: चं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.

     

    Chennai Tamil Actor and music composer Vijay Antony Vijay Antony's Daughter Dies
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘गजिनी’ फेम प्रदीप रावत काळाच्या पडद्याआड

    August 5, 2026

    हेच मतदार आहेत. मग त्यांना का ट्रोल करता?

    July 30, 2026

    लक्षात ठेवा, विमानतळावर तुम्हाला कानाखाली मारली होती!

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif