Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»लालबाग मित्र मंडळाची गणेशोत्सव कार्यकारीणी जाहीर
    जळगाव

    लालबाग मित्र मंडळाची गणेशोत्सव कार्यकारीणी जाहीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 19, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज  नेटवर्क 

    सालाबादाप्रमाणे यंदाही स्नेह फाऊंडेशन संचलित लालबाग मित्र मंडळ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. मंडळाचे हे 14 वे वर्ष असून यंदा मंडळातर्फे लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. तसेच धर्मवृद्धी, राष्ट्रसमृद्धी व विश्वशांतीसाठी मंडळातर्फे गणपती अथर्वशीर्ष पठण, गणेश याग करण्यात येणार आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे यांच्या अध्यक्षतेखाली यंदाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

    अध्यक्ष दयावान सोनवणे, उपाध्यक्ष धवल चौधरी, सचिव प्रेम सांगोरे, सहसचिव सचिन बोरसे, कार्याध्यक्ष कुंदन सोनवणे, खजिनदार मृणाल पाटील, आरास प्रमुख नमित भोळे, मिरवणूक प्रमुख भावेश कोल्हे/ केतन अत्तरदे, आरती प्रमुख रोहीत देवरे, अनिकेत महाजन, धैर्य पाटील, विनय चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख पवन महाजन, मोहोत जाधव, सदस्य मयूर भोळे, मंगेश दातोंडे, चेतन बेनल, दक्ष कुळकर्णी, शुभम पवार, चैतन्य रंधे, संदिप वारूळे, सागर बाघ, योगेश सोनवणे, विजय पारधी, सोनू तावडे, आकाश वाघ, आचल सारस्वत, धिरज पारख, आदेश ललवाणी, भुषण पाटील, कुणाल चौधरी, सचिन पारख, रोहीत पिंपळकर, रवी महाजन, वेदांत कुळकर्णी, राहूल बन्हाटे, कल्पेश पाटील, जयेश कोळी, शुभम झाल्टे, पोकेश जंगले, शाम इंगळे, प्रतिक जाधव, स्वप्निल सरोदे, प्रतिक फेगडे, दिपंकर नेहेते, रितेश धांडे, शंतनू भोगे, पवन पाटील, हर्षल झांबरे, करण मोहिते, चुनिलाल राठोड, सागर गांगडे, दिपक वारके, घनश्याम पाटील, हर्षल पवार, सुदर्शन निकम, हर्षल नेरपगारे, अमनदिप छाबडा, शितल जैन यांचा कार्यकारणीत समावेश आहे.

    #ganeshotsav jalgaon Lalbaug Mitra Mandal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif