Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पंतप्रधान मोदी लिखित ‘वंदे मातरम’ गीताला जळगावच्या हांडेंनी दिले संगीत (व्हिडीओ)
    ताज्या बातम्या

    पंतप्रधान मोदी लिखित ‘वंदे मातरम’ गीताला जळगावच्या हांडेंनी दिले संगीत (व्हिडीओ)

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 18, 2023Updated:September 18, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगावचे संगीतकार संजय सुधाकर हांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित गीत रचनेची निर्मिती केली असून या गीताच्या सीडीचा लोकार्पण सोहळा आकाशवाणी रंगभवन, दिल्ली येथे मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला. यावेळी जळगावचे प्रसिद्ध संगीतकार संजय हांडे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2023/09/VID-20230918-WA0000.mp4

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘वंदे मातरम ये गीत नही ये अपनी आन बान और शान’ या गीताला आकाशवाणीचे ज्येष्ठ संगीतकार जळगाव येथील संजय हांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या गिताचे आणि सीडीचे प्रकाशन काल रविवारी दिल्ली येथे करण्यात आले. नवी दिल्ली येथील आकाशवाणीच्या रंगभवन मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य इंद्रेश कुमार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित या गीताचे निर्मिती करण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि मदरलैंड इंटरनॅशनल फाउंडेशनचे सहकार्य मिळाले आहे. प्रसारभारतीच्या वतीने जळगाव येथील संजय हांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अंकित भारद्वाज आकाशवाणी दिल्लीचे मनोहर सिंग रावत, प्रसार भारतीचे सी.ओ. गौरव द्विवेदी आणि अनुवादिका डॉ. अंजना संधीर उपस्थित होते.

     

    Delhi jalgaon MODI BIRTHDAY ModiPM Music composer Sanjay Sudhakar Hande Vande Mataram
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif