Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांचा अत्याचार
    गुन्हे वार्ता

    १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांचा अत्याचार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 20, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पाच नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने महिनाभर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुल्यात अघई येथे घडली आहे. गेल्या महिन्यात गणेशोत्सवाच्याही आधीपासून म्हुनभर एलवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पाच नराधमांवर शहापूर पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दि . १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    १५ वर्षीय मुलीवर भरपूर दिवसांपासून बलात्कार होत होता. अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलीस ठाण्यात केली आहे. या संतापजनक घटनेचे गम्बीऱ्या लक्षात घेत, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली धाटे, शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पाचही आरोपींवर ‘पॉक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. शहापूरचे पोलिस निरीक्षक अनंत पराड अधिक तपस करत आहे.

    #crime Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif