Browsing Tag

Thief

बंद घराचे कुलूप तोडुन ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आसनखेडा ता. पाचोरा येथे बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने कपाटातील २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १३ हजार रुपये रोख असा ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना…

धक्कादायक; एक कोटीचे सोन्याचे दागिने घेवून मॅनेजर पसार…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहरातील मणपुरम गोल्ड बँकेतील सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून मॅनेजर पळूनगेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनेजर हा युपी येथील रहिवासी असल्याचे समजते. सविस्तर…

चोरट्यांनी सकाळी १० वाजता फोडले बंद घर; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास…

नशिराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: नशिराबाद येथे चोरट्यांनी एक बंद घर फोडून तब्बल एक लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यात सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. ही घटना वाघुर कॉलनीमध्ये घडली आहे. सविस्तर वृत्त असे की,…

कृषी पंपाच्या केबल चोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील शेती शिवारातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन, यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात खामखेडा, दुई, सुकळी, टाकळी व चारठाणा शेती -…

चोरटयांनी केली दगडफेक; पोलिसांचा गोळीबार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; मध्ये घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्याची घटना घडली. सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत पहाटे साडेचार वाजता घडला.…