Browsing Tag

SSC

मोठी बातमी : 10वी 12वीचा निकाल ‘या’ तारखेला लागणार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी  सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही वर्गाच्या सर्वच विषयांच्या जवळपास ८५ टक्के…

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षेचा पॅटर्न बदलणार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. नव्या परीक्षा पद्धतीनुसार, दिवाळआधी एक सत्र, मार्चमध्ये…

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल ऑनलाइनद्वारे जाहीर झाला.…

सोनिया विनोद घावरे हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

फैजपूर :- सुज्ञा अरूण महाजन उच्च माध्यमिक विद्यालय वढोदे तालुका यावल ची विद्यार्थिनी सोनिया विनोद घावरे हिला १० वीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. विद्यार्थिनी सोनिया घावरे ९०.२०टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. फैजपूर येथील…

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा (Maharashtra State Board Exam) 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…

ब्रेकिंग: 10वी-12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

लोकशाही न्यूज नेटवर्क दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाची बारावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. तर…

महत्वाची बातमी.. दहावी- बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले असतांना नेमकं दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होतील की ऑनलाईन याबाबत विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या…

(CHSL ) संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षार्थींसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी

लोकशाही न्यूज नेटवर्क    मुंबई; (CHSL 2021 exam update)स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) परीक्षा -2021 परीक्षार्थींसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने उमेदवारांना अर्जाच्या शेवटच्या…

बोर्डाच्या परिक्षा रद्द करा.. विद्यार्थी थेट सुप्रीम कोर्टात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बोर्डाच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. असं असताना विद्यार्थी ऑफलाईन परिक्षा घेण्याबाबत संमत नाहीत. अजूनही बोर्डाचे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा रद्द करा किंवा पुढे ढकला या मागणीवर ठाम आहेत.…

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार; वर्षा गायकवाडांचे स्पष्टीकरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असं त्या म्हणाल्या. आम्ही राज्य…