Browsing Tag

shivsena udhav thakre

शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्यात लोकसभेच्या 23 जागा लढवणार – संजय राऊत

नवी दिल्ली :- शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी केला. काँग्रेसच्या दिल्लीतील (Delhi) नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच होईल,…

दिल्लीत बसलेल्या दोघांकडून मुंबईचे महत्त्व कमी -उद्धव ठाकरे

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे नाव न घेतादि दिल्लीत बसलेल्या दोघांकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आपली लढाई ही पंतप्रधान मोदींशी नाही…

जळगावच्या सभेतील उद्धव ठाकरेंचे वक्तव्याचे पडसाद अयोध्येत उमटले …

जळगाव /अयोध्या ;- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावात रविवारी, झालेल्या सभेत अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर लोकांच्या परतीच्या प्रवासादरम्यान "गोध्रासारखी" घटना घडण्याची शक्यता असल्याबद्दल वक्तव्य केले होते . याला…

शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत हिंडवण्यासाठी नाही-उद्धव ठाकरे

जळगाव:- भाजपसोबत अनेक वर्षे कामे केली. भाजप सोबत असून शिवसेनेची भाजप झाली नाही, त्यामुळे आम्ही देखील शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहायला देणार नाही, कमळा बाईची पालखी वाहायला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म नाही दिला. शिवसेनेची…

हाती घेतलेला शिवसेनेचा भगवा आता सोडू नका – उद्धव ठाकरे

पेणचे माजी नगराध्यक्ष शिशीर धारकर यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात जाहिर प्रवेश पेण ;- आज पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश मातोश्री येथे पार पडला. पेणचे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँकेचे माजी चेअरमन शिशिर धारकर त्यांचे चिरंजीव…

इंडिया आघाडीची आगामी बैठक मुंबईत होणार !

मुंबई ;- विरोधी पक्षांच्या (इंडिया आघाडी) नेत्यांची पहिली बैठक पाटणा व दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडल्यानंतर आता विरोधी आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार असून इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. आधी ही बैठक 25…