Browsing Tag

#nasik

वृध्द दाम्पत्याचे घरात आढळले मृतदेह; घातपाताचा संशय…

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मालेगाव शहरातील हिंगलाजनगर भागात एक वृध्द दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्याची घटना घडली आहे. पत्नीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत तर पतीचा मृतदेह बेडवर जखमी अवस्थेत…

मद्यधुंद चालकाचे थरारनाट्य; ७ ते ८ जणांना धडक…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक शहरात आज दि. १७ नोव्हेंबर रोजी मद्यधुंद अवस्थेत एका कारचालकाने भरधाव वेगाने कार चालवत ७ ते ८ जणांना धडक देऊन जखमी केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने…

बनावट दस्तावेज नाशिक येथील फर्मची तिघांकडुन फसवणूक – गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: नाशिक येथील एका सी. ए. फर्मचे बनावट दस्तऐवज बनवुन पाचोऱ्यातील तिघांनी मिळून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरची बाब नाशिक येथील मुख्य फर्म चालकाच्या लक्षात येताच त्यांच्या फिर्यादीवरून…

माजी मंत्री माणिकराव गावित याचं निधन

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचं आज सकाळी निधन झालं आहे. नाशिकधील खासगी रुग्णाल्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी आठ…

धक्कादायक; जेवायला न दिल्याने नातुनेच आजीचा केला खून…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क; नातवाने आपल्या आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या हरसूल येथे घडली आहे. गंगुबाई रामा गुरव असे मृत्यू झालेल्या आजीचे नाव असून हरसूल पोलीस ठाण्यात नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात…

मेमू एक्सप्रेस आता तिरंगा एक्सप्रेस; आज पासून धावणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत शनीवार 13 ऑगस्ट रोजी भुसावळ रेल्वे विभागातून धावणारी “भुसावळ-इगतपूरी मेमू एक्सप्रेस” आता “तिरंगा एक्सप्रेस” म्हणून चालविण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी अभिजित…

मालेगाव जिल्हा घोषित व्हावा – आ. दादा भुसे

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालेगाव दौर्यावर येत आहेत. त्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर आमदार व माजी कृषीमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव स्वतंत्र जिल्हा घोषित…

खान्देशातील 9 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राज्यातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.छेरींग दोर्जे यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले. नाशिक परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या खान्देशातील जळगाव…