Browsing Tag

Malkapur

फॅन्सी आणि बिना नंबर प्लेटच्या दुचाकींवर पोलिसांची धडक कारवाई

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  फॅन्सी नंबर प्लेट तसेच  विना नंबर प्लेट भरधाव दुचाकी चालविणाऱ्यांविरुध्द प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी…

विटांनी भरलेला टेम्पो उलटला; ५ जण गंभीर जखमी

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  दाताळा येथून जळगाव जामोदकडे विटा घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना वडनेर भोलजी नजीक असलेल्या ग्राम निंबोळा देवी नजीक सकाळी नऊ वाजेदरम्यान घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, …

कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  नॅशनल हायवे क्र.सहाचे चौपदरीकरणाचे काम कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतले असुन बेलाड फाटा बहापुरा शिवारात कंपनीने दगडांपासुन गिट्टी, सिमेंट आदी मिक्सिंग मशनरी टाकल्याने उडणाऱ्या धुळीमुळे प्रदुषण निर्माण…

मलकापूर येथे शांतता समितीची बैठक संपन्न

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवदुर्गा उत्सवानिमित्त मलकापूर पोलीस स्टेशन येथे मा. पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांचे मार्गदर्शनाखाली शांतता समितीच्या बेठकीचे आयोजन…

रस्ता नसल्याने पावसामुळे नाल्यामध्ये शेतकऱ्यांच्या फसल्या बैलगाड्या

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतात जाण्यास सोयीचा व जवळचा तसेच सरकारी रस्ता असलेला रणगाव शिवारातील गट नं.४ मधील रस्ता हा तेथील शेतकऱ्यांनी  बंद केल्याने देवधाबा येथील शेतकऱ्यांना  शेतात ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.…

शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने केलेले काळे कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे- ॲड. साहेबराव मोरे

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहर व तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधक पारित केलेले ०३ काळे कायदे रद्द करण्याबाबत तहसीलदार राजेश सुरडकर यांना आज निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने…

धक्कादायक.. चुलत भावासोबत मिळून मुलीनेच केला बापाचा खून

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मलकापूर येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.  शहरातील सुभाषचंद्र बोस नगर येथे  राहणाऱ्या रावणचवरे कुटूंबात झालेल्या वादातून  मुलीने चुलत भावासोबत मिळून बापाच्या पोटात चाकू खुपसून खुन केल्याची…

अल्पवयीन प्रियकरानेच पाजले प्रेयसी व तिच्या मुलांना विष; प्रियकरावर गुन्हा दाखल

मलकापुर, प्रतिनिधी  चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यान दोन जणांचा मृत्यु झाल्याने मोताळा तालुक्यातील टेंभी गाव हादरले होते. दि 4 जुलैच्या मध्यरात्री टेंभी येथील  वृषाली समाधान तायडे (वय 30) अनुभव समाधान तायडे (वय 6) यांचा विष…