सावद्यात दोन लाखांचा गुटखा जप्त
सावदा, लोकशाही न्युज नेटवर्क
सुगंधीत तंबाखु व विमल गुटखाचा साठा, विक्री आणि वाहतूक करण्यास बंदी असताना देखील गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या…