Browsing Tag

Crime Jalgaon Police

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘बब्या’वर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव ;- श्रीगणेशोत्सव विसर्जन मुर्हतावर जळगाव जिल्हयांतील जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील एका अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे . त्याची औरंगाबाद…

राज्य फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पोलीस जलतरण तलावाच्या जलतरणपटूंचे यश

जळगाव ;- पहिली महाराष्ट्र राज्य फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप २०२३ दिनांक ११ जून रोजी बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत जळगावातील पोलीस जलतरण तलावाच्या जलतरणपटूंनी १७ पदक मिळवत स्पर्धेत आपले वर्चस्व राखले. जळगाव…

डंपरमधून ४०० लीटर डिझेल चोरणाऱ्या दोघांना पकडले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरमधून ४०० लीटर डिझेल ३८ हजार रूपये किमतीचे चोरी करतांना दोन जणांना एल.एच.शाळेजवळ रंगेहात पकडले असून दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २ मार्च…

जळगावात तरुणीच्या हातातून मोबाईल हिसकावला

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील हॉटेल क्रेझी कॉटेज समोर एका तरुणीच्या हातातून मोबाईल बळजबरीने हिसकावून दोन जणांनी पोबारा केल्याची घटना १९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली . याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी…

महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव शहरातील एका परिसरात मैत्रिणीसोबत आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत बुधवारी १८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

जळगावातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क पिंप्राळा येथील तरुणाने मंगळवारी दुपारी चारच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुल लोटन पाटील (वय २९), असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. राहुल हा दादावाडी येथील गुजराल…

जळगावात वृद्धेची सोनसाखळी केली लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील नूतन मराठा महाविद्यालय परिसरात रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेला दोघांनी गाठून भविष्य सांगण्याच्या नावाखाली तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे असे सांगून बोलण्यात गुंतवून ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास…