Browsing Tag

Chess

कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या 17 वर्षीय डी. गुकेशने पटकावले विजेतेपद

टोरंटो : - कॅंडिटेट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या 17 वर्षीय डी. गुकेशनं विजेतेपद पटकावत इतिहास रचला असून अंतिम फेरीत त्याने अमेरिकन खेळाडू हिकारू नाकामुरा याच्यावर मात केली. या स्पर्धेत त्याला 14 पैकी 9 गुण मिळवण्यात यश आले, व ही स्पर्धा…

बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये क्षितिज वारके प्रथम तर मुलींमध्येऋतुजा बालपांडे प्रथम

जळगाव ;- - जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज…

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलीमध्ये चोपडा ची प्रज्ञा तर मुलामध्ये भुसावळचा पुष्कर प्रथम

जळगाव ;- जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १९ वर्षा आतील गटात मुलांमध्ये भुसावळ चा पुष्कर प्रशांत चौधरी तर मुलींमध्ये चोपडा ची प्रज्ञा मुकुंदा सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. विजयी प्रथम पाच मुली व मुलांना जैन…

10 वर्षीय पुनीतमलर राजशेखर ने असा नोंदवला विश्वविक्रम…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: तुम्ही अनेक बुद्धिबळप्रेमी पाहिले असतील, पण अलीकडेच चर्चेत आलेल्या या १० वर्षांच्या बुद्धिबळप्रेमी मुलीला तुम्ही पाहिले नसेल. या मुलीची बुद्धिबळाची आवड पाहून तुम्हालाही आश्चर्य…

१८ वर्षीय युवा बुद्धिबळपटू प्रज्ञानंद पराभूत… त्याचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारताचा युवा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदला फिडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला 1.5-0.5 च्या…

‘महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने अशोक जैन यांचा सन्मान

ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन उत्साहात जळगाव . लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील…

महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा…

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जगभरात प्रख्यात असलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.…

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने पटकविला आयएमए चषक

लोकशाही न्यूज नेटवर्क महायुथ कॉन अंतर्गत नाशिकरोड आयएमए येथे पार पडलेल्या क्रिकेटच्या अंतीम सामन्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघाने नाशिकरोड आयएमए संघाचा १० धावांनी पराभव करून मानाचा आयएमए चषक पटकविला. तर बुध्दीबळ,…

अमळनेरात तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व योगेश्वर माध्य.विदयालय यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित शासकिय…