Browsing Tag

Chaku Halla

बाल मित्रानेच फिरविला मित्राच्या गळ्यावर चाकू !

जळगाव ;- बालपणापासून मित्र असलेल्या दोन मित्रांमध्ये चेष्टा मस्करी सुरु असतांना अचानक शिवी दिली गेल्याने मित्राने रागाच्या भरात मित्राच्या गेल्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली…

तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथे अंगणात बसलेल्या राजेंद्र भिमराव शिसोदे यांच्यावर तिघांनी चाकूने वार केले. ही घटना दि. २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील डांगरी…

कुसुंबा येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार

जळगाव ;- तालुक्यातील कुसुंबा गावी असणाऱ्या बेलदारवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध…

दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात चाकू मारून केले जखमी

पहूर;- तालुक्यातील शेंदुर्णी येथील वाडी दरवाजा येथे दारूच्या नशेत एकाने चाकूने वार करून जखमी केल्याची घटना 28 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोयगाव रस्त्यावरील गोतमारे कट्ट्याजवळ घडली. या प्रकरणी पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल…

पूर्ववैमनस्यातून चोपड्यात एकावर चाकू हल्ला ; काही काळ बाजारपेठ बंद

चोपडा ;- शहरातील साने गुरुजी वसाहत भागात राहणारा आकाश भोई (२१) या युवकावर पूर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांनी चाकूहल्ला झाला. चोपडा शहरात मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरात अफवा पसरल्याने पळापळ सुरू…

जळगावच्या टॉवर चौकात एकावर चॉपरने हल्ला !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहर पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या टॉवर चौकात एका तरुणावर चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसानी २ ते ३ संशयितांना ताब्यात घेतले…

जळगावात दुचाकी लावल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने वार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकी लावण्याच्या कारणावरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ३ ते ४ जणांनी धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. रामानंदनगर पोलीस…