Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेला एमआयडीसी पोलिसांनी सतर्कतेने केले परावृत्त
    उत्तर महाराष्ट्र

    आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेला एमआयडीसी पोलिसांनी सतर्कतेने केले परावृत्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 15, 2023Updated:September 15, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;-– शहरातील मेहरूण तलाव येथे मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या एका ३४ वर्षीय विवाहित महिला जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास निघाली असता नागरिकांनी तात्काळ ११२ क्रमांकावर समपर्क साधून एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी कार्यतत्परतेने धाव घेऊन महिलेस आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याने एमआयडीसी पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले आहे. याबाबत माहिती अशी कि,

    सोनाली वय- 34 वर्ष, रा. गणेश नगर, जिल्हापेठ, ह्या जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथे जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यास जात असताना लोकांनी तात्काळ याची खबर ११२ क्रमांकावर डायल करून पोलिसांना दिली . याची दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ नितीन पाटील,चंद्रकांत पाटील व महिला पोलीस कॉ सपना येरगुंटला यांनी सदर सोनाली यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात सुखरूप दिले .

    दरम्यान सोनाली या महिला मेहरूण येथे आत्महत्या करण्यास गेली असता स्थानिक लोकांनी डायल 112 ला कॉल करून हि माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविल्याने तात्काळ पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत सदर महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले. . महिलेला पोलीस ठाण्यात आणले असता तिची विचारपूस केली असताती मानसिक दृष्ट्या कमकुवत असल्याचे समजल्याने महिलेस पोहेकॉ नितीन पाटील,महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला , आदींनी महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेऊन तिची आई व मावशी – सत्यभामा संतोष पाटील, क्यू- 65 वर्ष, स. गणेश नगर, जळगाव.यांच्या ताब्यात सुरक्षित देण्यात आले असून एमआयडीसी पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif