Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पाचोर्‍याच्या लेकीचे यश कौतुकास्पद : वैशाली सुर्यवंशी
    ताज्या बातम्या

    पाचोर्‍याच्या लेकीचे यश कौतुकास्पद : वैशाली सुर्यवंशी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 16, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्युज नेटवर्क
    पाचोरा : मोठ्या जिद्दीने अभ्यास करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परिक्षेत यश संपादन करत कर सहायकपदी नियुक्ती मिळवण्याचे गरीमा पाटील यांचे यश अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी काढले. त्या गरीमा पाटीलच्या सत्काराप्रसंगी बोलत होत्या. पाचोरा येथील गरीमा निकित पाटील या तरूणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तिची कर सहायकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाचोर्‍याचा लौकीक उंचावणार्‍या या कर्तबगार कन्येचा वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत तिचा सत्कार केला. याप्रसंगी गरिमा पाटीलचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना यशाचे भरभरून कौतुक करत तिला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील, अरूण पाटील, पप्पू राजपूत, अभिषेक खंडेलवाल, राजू काळे, संदीप शिसोदिया, विनोद राऊळ, अजय देवरे, अमोल पाटील यांच्यासह गरीमा आणि त्यांचे वडील निकीत पाटील व आई सुवर्णा पाटील आदींची उपस्थिती होती.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif