शिवशक्ती कथक संस्थेच्या 30 विद्यार्थीनींना विशेष श्रेणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील शिवशक्ती कथक इन्स्टिट्युटच्या 30 विद्यार्थीनींनी अखिल भारतीय गंधर्व महामंडळाच्या परिक्षेत विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या परिक्षेत 34 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. त्यांना संचालिका शिवानी जोशी-पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.

शिवशक्ती कथक इन्स्टिट्युटच्या शिवकॉलनी शाखेमध्ये जेष्ठ शिक्षिका स्मिता शुक्ल यांच्या हस्ते गौरी चौधरी, माधवी पसारे, सायली सोनार, व्रजेशा सेठ, अपूर्वा पाटील, पूर्वा झारे, कस्तुरी नंदर्षी, तनुश्री पाटील, अवनी सोनवणे, कृष्णाई रेभोंटकर, नूपुर मगर, स्वरा जोशी, करुणा सोनवणे, भारती राऊत, सानंदा उंबरे, रश्मी माळी, आराध्या जव्हेरी, काव्या फेगडे, रब कुकरेजा, दुर्वा चौधरी, पूजा जोशी, जुई कुळकर्णी, पूजा कुळकर्णी, सोनल कालरा, मानसी पाटील, कार्तवी जोशी, वृंदा पाटील, श्रेया निकम, मनस्वी मोरे, कल्याणी देशमुख, मनीषा भावे, मंजुषा खरोले या यशस्वी विद्यार्थीनींचे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.