Mitchell Marsh वर नेटकऱ्यांचा संताप, वर्ल्ड कप ट्रॉफीचा अपमान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भरतीय संघाला सामना करावा लागला आहे.

हा सामना ऑस्ट्रेकियाने ६ गाडी राखून जिंकला. यासह ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. दरम्यान या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीचा अपमान करतांना दिसून आला आहे. मिचेल मार्शल २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी ही तो वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग आहे. या सामन्यानंतर तो आपल्या गोलंदाजी किंवा फलंदाजीमुळे नव्हे तर ड्रेसिंग रुममध्ये केलेल्या कृत्यामुळे चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेऊ बसल्याच दिसून येत आहे. हा फोटो व्हरायल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की , ऑस्ट्रेलियाचे खेळाडू या ट्रॉफीचे हकदार नाही. तर आणखी एका युजरचं म्हणणं आहे की, ती वर्ल्डकपची ट्रॉफी आहे, त्या ट्रॉफीचा सन्मान करायला हवा.’

Leave A Reply

Your email address will not be published.