Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»कु. रितू प्रविण मंडोरा सी. एस. परिक्षा उत्तीर्ण
    शैक्षणिक

    कु. रितू प्रविण मंडोरा सी. एस. परिक्षा उत्तीर्ण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 28, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क
    जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी प्रविण मंडोरा यांची कन्या कु. रितू मंडोरा हिने कंपनी सेक्रेटरी सी. एस. या अभ्यासक्रमात पदवी उत्तीर्ण केली. तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला ती भारतातून १० व्या रॅंकने तर जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यातून पहिल्या रॅंकने उत्तीर्ण झाली होती. उज्ज्वल स्प्राउटरला १० वी पर्यंत त्यानंतर बी. कॉम बाहेती कॉलेज व सध्या एस. एस. मणियार लॉ कॉलेजला एल. एल. बी. च्या द्वितीय वर्षाला रितू मंडोरा शिक्षण घेत आहे. पुढील उच्चशिक्षणासाठी ती पुण्याला जाणार आहे.

    Ritu Pravin Mandora C.S. pass the exam
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif