या कपल ने प्री- वेडिंग फोटोशूटसाठी हद्दच केली…

0

 

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सध्या लग्नाचा सिसन सुरुये. आणि हल्लीच्या काळात लग्न म्हणजे नव्या जोडप्यांना क्रेझ असते ती लग्नाच्या आधी फोटोशूट करण्याची म्हणजेच प्री-वेडिंग शुटची. ज्यासाठी जोडपी एकाहून एक नयनरम्य ठिकाणी जातात आणि आपली फोटोग्राफीची हौस भागवतात आणि ती लग्नात मोठ्या स्क्रीन वर मिरवतात. मात्र त्यातच एक अनोख अस प्री- वेडिंग फोटोशूट सोशल मिडीयावर धुमाकूळ माजवत आहे.

https://twitter.com/charsi050993/status/1650771255803658242?s=20

 

ज्यात तरुण- तरुणी नदी, समुद्र किंवा स्विमिंगपूल नव्हे तर चक्क नाल्यामध्ये फोटोशुट करताना दिसत आहेत. या प्री- वेडिंग फोटोशूटची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे.

या फोटोंमध्ये तरुण तरुणी चक्क नाल्यात विविध पोझ मध्ये दिसत आहेत. नाल्यात, कचऱ्यामध्ये त्यांनी आपले फोटो काढले आहेत. काही फोटोमध्ये  हे कपल रोमान्स करताना एकमेकांना किस दिसतं आहे. अनेकांनी या फोटोंना फेक किंवा AI द्वारे बनवल्याच म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.