Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»पठाण चित्रपट; 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाला IMDb वर मात्र कमी रेटिंग
    मनोरंजन

    पठाण चित्रपट; 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाला IMDb वर मात्र कमी रेटिंग

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 26, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूक नेटवर्क

    शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ या चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतांना दिसत आहे. चित्रपट समीक्षकांकडूनच (Film Critic) नाही तर प्रेक्षकांकडूनही ‘पठाण’ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई (Record breaking earning) करणाऱ्या ‘पठाण’मुळे बॉलिवूडला (Bollywood) नवसंजीवनी मिळाल्याचं म्हटलं जात आहे. देशभरात 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त तर जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाला IMDb वर मात्र कमी रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

    ‘पठाण’ची IMDb रेटिंग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चित्रपट समीक्षकांनी ‘पठाण’ला चार आणि त्यापेक्षा अधिक स्टार्स दिले आहेत. मात्र या चित्रपटाला 7.1 IMDb रेटिंग मिळाली आहे. 30,832 युजर्सनी ही रेटिंग दिली आहे. 48.1 टक्के युजर्सनी 10 रेटिंग दिली आहे. तर 7 टक्के युजर्सनी 9 रेटिंग दिली आहे. 8.1 टक्के लोकांनी 8 आणि 29.2 टक्के लोकांनी 1 रेटिंग दिली आहे. IMDb ची ही रेटिंग शाहरुख खानच्या चाहत्यांच्या पचनी पडत नाहीये. एकीकडे ‘पठाण’ची जोरदार कमाई सुरू असताना IMDb रेटिंगमध्ये इतकी घसरण का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

    IMDb रेटिंग म्हणजे काय? ती का महत्त्वाची?
    आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं.10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.

     

    Bollywood Film Critic Record breaking earning Shah Rukh Khan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026

    पारंपारिक लोककला व संस्कृती टिकवण्यासाठी कलाकार जपला पाहिजे!

    May 3, 2026

    ‘आशिकी’ फेम राहुल रॉय झाला रील्समुळे ट्रोल

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif