पाचोऱ्यात उद्या पीर सैय्यद गयबान शहाॅंवलींची “संदल ए मुबारक”

0

पाचोरा लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्टॅण्ड रोडवरील मानसिंगका फॅक्टरी मधील हिंदु – मुस्लिम एकतेचे प्रतिक मानले जाणाऱ्या पीर सैय्यद गयबान शहाॅंवली या दर्गेवर दि. १२ मार्च रोजी “संदल ए मुबारक” उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जश्ने संदल, पीरबाबा गयबान शहाॅंवली दर्शन (जिरायत) व सकाळी ११ वाजेपासून सुरु होणाऱ्या महाप्रसादाचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल शकील शेख व पोलिस बाॅईज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष नदीम शकील शेख यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.