पाचोरा येथे बेवारस सायकलींची ओळख पटविण्याचे आवाहन

0

लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा शहरातील विविध भागातून मिळुन आलेल्या बेवारस सायकलींची ओळख पटविण्याचे आवाहन पाचोरा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. ज्या कोणाच्या सायकली असतील त्यांनी सायकली संदर्भात योग्य ती कागदपत्रे घेऊन पाचोरा पोलिस स्टेशनच्या ०२५९६ – २४०१३३ या दुरध्वनी क्रमांकावर अथवा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक विश्वास देशमुख यांच्या ७७३८५९३३९९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.