Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात जिल्हास्तरीय युवा उत्सव व युवा संसदेचे आयोजन…
    जळगाव

    जळगावात जिल्हास्तरीय युवा उत्सव व युवा संसदेचे आयोजन…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 15, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दीगंत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र, जळगाव व जिल्हा प्रशासन, जळगाव व्दारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या उत्सवात चित्रकला कार्यशाळा व स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा व स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा आणि जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा आयोजन KCE’s IMR College, Jalgaon मध्ये दि.17 फेब्रुवारी 2023 रोजी केवळ नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी केले जाणार आहे.

    सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन दि. 20 फेब्रुवारी, 2023 रोजी राजे छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल येथे जिल्ह्यामधील सर्व युवकांसाठी खुले आहे. अधिक माहिती साठी नेहरु युवा केंद्र, गट नं. 40, प्लॉट नं. 60, द्रौपदी नगर, जळगाव, 425001 फोन नं. 0257-2951754 ईमेल : qnykjalgaon@gmail.com  वर कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील तरुण युवा कलावंतांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जळगाव नरेंद्र डागर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #NYK Chatrapti Sambhajiraje natyagruh Jalgaon jalgaon KCE Society Neharu Yuva Kendra Yuva Sansad
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif