Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नाशिक; कपालेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कामावरून विश्वस्त व पुजारी यांच्यात वाद
    ताज्या बातम्या

    नाशिक; कपालेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कामावरून विश्वस्त व पुजारी यांच्यात वाद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

    देवळांचे शहर असलेल्या नाशिकमध्ये काही दिवसांपासून मंदिरांमध्ये वाट सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरात असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कामावरून विश्वस्त आणि पुजारी यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की मंदिराचे विश्वस्थ आणि गुरव यांच्यात शिवीगाळ आणि हाणामारी झाली. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    कालापेश्वर महादेव मंदिरात दानपेटी लावणे, कॅमेरा छेडछाड करणे तसेच नवीन विश्वस्त निवडीवरून पुजारी आणि गुरव यांची विश्वस्तांच्या विरोधात एक फळी निर्माण झाली आहे. या वादातून विश्वस्थ आणि गुरव यांच्यामध्ये धक्काबुक्की शिवीगाळ झाल्याचेही समोर आले आहे. यामुळे मंदिराच्या दहा गुरव व पुजारी यांच्या विरोघात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    काही गैर कायद्याची मंडळी जमवून विश्वस्तांना धमक्या दिल्या जात असल्याने मंदिराच्या अध्यक्षांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मंदिरांच्या नगरीमध्ये सध्या दानपेटीवरून निवृत्तीनाथानंतर कपालेश्वर मंदिराचा वाद चिघळल्याने मंदिरांचा कारभार वादाच्या भोवऱ्यात आला आहे.

    Kalapeshwar Nashik
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif