जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाल आनंद मेळावा साजरा

0

शिंदाड, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणेगाव येथे बाल आनंद मेळावा २०/०१/२०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच ज्योतीताई पाटील, उपसरपंच जिजाबाई संसारे, अतुल पाटील ग्रामपंचायत सदस्य, मनीषाताई पाटील ग्रामपंचायत सदस्य, जैनुद्दिन तडवी ग्रामपंचायत सदस्य, मोतीलाल गायकवाड शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, नितीन जमदाडे पोलीस पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, तसेच पतिंगराव पाटील, समाधान पाटील, भूषण पाटील, अजय संसारे, मनोज पाटील, अफसर तडवी, नारायण मिस्त्री, प्रकाश पाटील, विनोद चव्हाण, नवल पाटील, उपस्थित होते. तसेच गावातील महिला पुरुष व तरुणांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.