मोठी बातमी; मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. विशेष दुर्घटनेवेळी त्या गाडीमध्ये होत्या. सुदैवाने त्यांना कसलीही दुखापत झालेली नाही. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मेहबुबा मुफ्ती या जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्याकडे जात होत्या. यावेळी एका नागरिकांच्या गाडीशी त्यांची कार धडकली. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांना अपघातात कसलीही दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मुफ्ती यांचा सुरक्षारक्षक कारमध्येच होता. त्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.